हरिपाठ→संत श्री तुकाराम महाराजयमुना कावेरी गंगा भगीरथी♡ Favoriteयमुना कावेरी गंगा भगीरथी । कृष्णा सरस्वती तुंगभद्रा ॥१॥ नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे । नाहीं भय साचें प्राणियासी ॥२॥ जयाचे संगती प्राणी उद्धरती । दर्शनेंच होती मुक्ति प्राप्त ॥३॥ तुका म्हणे नामीं एकनिष्ठ भाव । तेथें वासुदेव सर्व काळ ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→