गौळण→कृष्णविठ्ठल नामाची शाळा भरली♡ Favoriteविठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान-भूक हरली ।।धृ।। हेची घडी मज जन्माजन्मांतरी मागणे श्री हरी नाही दुजे ।।१।। मुखी नाम सदा संताचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव ।।२।। नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे ।।३।।आणखी भक्ती साहित्यगौळण पहा→