अभंग→विठ्ठलवेडा वेडा रे पंढरी♡ Favoriteवेडा वेडा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातिरी ॥धृ॥ चला चला संतजन, करू देवाशी मंडण ॥१॥ लुटा लुटा पंढरपूर, धरा रखुमाईचा वर ॥२॥ तुका म्हणे चला चला, घाव निशाणी घातला ॥३॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→