गौळण→कृष्णवनमाळी वनमाळी वनमाळी♡ Favoriteवनमाळी वनमाळी वनमाळी राधे तुला बोलावितो वनमाळी ।।धृ।। वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ ।।१।। साडी जरीची चोळी बुट्याची, नेसून चंद्रावर ।।२।। एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्ती माझी भोळी ।।३।।आणखी भक्ती साहित्यगौळण पहा→