अभंग→सामान्य भक्तीतुझा ना भरोसा♡ Favoriteतुझा ना भरोसा। न माझा भरोसा। जग हे कोणाचे सांग भल्या माणसा॥ असो चुल माती आणि मीठ भाकर। नाम हरीचे मुखी गोड साखर। सोडून दे रे धनाच्या तु लालसा। जग हे कोणाचे सांग भल्या माणसा॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→