अभंग→विठ्ठलतुज रूप पाहता देवा♡ Favoriteतुज रूप पाहता देवा, सुख झाले माझ्या जीवा ॥ धृ ॥ हे तो वाचे वीटलेना, काय सांगू नारायणा ॥१॥ जन्मो जन्मी मी ध्यायित, तुझे चरणी चित्त ॥२॥ जरी योगाचा भाग्यरस, तेव्हा तुझा निजदास ॥३॥ तुका म्हणे भक्ती, गोड गोड हरिले गीत ॥४॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→