अभंग→विठ्ठलतिर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल♡ Favoriteतिर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल ।।धृ।। माता विठ्ठल, पिता विठ्ठल बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल ।।१।। गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ।।२।। नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला म्हणुनी कळी कळा पाड नाही ।।३।।आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→