गौळण→कृष्णरूपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन♡ Favoriteरूपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन .... ।।धृ।। देह भाव हरपला, तुज पाहता विठ्ठला .... ।।१।। देवा काळोनेदी सुखदुःखा, तहान हरपली भूक .... ।।२।। तुका म्हणे नको परती, तुझ्या दर्शने मागुती .... ।।३।।आणखी भक्ती साहित्यगौळण पहा→