हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजनित्य सत्यामित हरिपाठ♡ Favoriteनित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टि ॥१॥ रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निज स्थान ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→