अभंग→विठ्ठलनाम तुझे रे नारायणा♡ Favoriteनाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पान्हा नाम तुझे रे नारायणा ।। धृ ।। नाम जपले वाल्मिकीने, फुटले दोन त्याला पाणे ।। १ ।। अज मेळ पापराशी, तोही गेला देवा वैकुंठाशी ।। २ ।। ऐसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→