अभंग→विठ्ठलकोणी निंदा कोणी वंदा♡ Favoriteकोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहितांचा धंदा ॥धृ॥ काय तुम्हांशी गरज, आम्ही भजु पंढरीनाथ ॥१॥ तुम्हा सारखे चालावे, तेव्हा स्वहित मुकावे ॥२॥ तुका म्हणे हो का काही, गळा दिला विठ्ठलापायी ॥३॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→