अभंग→विठ्ठलकिती गोड गोड नाम तुझे विठ्ठला♡ Favoriteकिती गोड गोड नाम तुझे विठ्ठला ।।धृ।। नेसून आला पितांबर पिवळा गळ्यामध्ये वैजयंती माळा ।।१।। टाळ विण्याची अबिरत गोडी देव दिसे ठायी ठायी ।।२।। तुका म्हणे भीमातीरी देवा उभा विटेवरी ।।३।। किती गोड गोड नाम तुझे विठ्ठलाआणखी भक्ती साहित्यअभंग पहा→