गौळण→कृष्णखेळे भंवरा ग राधिकेचा नवरा♡ Favoriteखेळे भंवरा ग राधिकेचा नवरा, भिरे गरगरा फिरे गर गर भरा ॥धृ॥ याच्या भवऱ्याच्या आरी, सप्तपाताळाच्या वरी ॥१॥ याच्या भवऱ्याचा रंग, त्यावर उभा पांडुरंग ॥२॥ एका जनार्दनी भंवरा, त्याही राधिकेचा नवरा ॥३॥आणखी भक्ती साहित्यगौळण पहा→