जास्वंदीच्या फुलात मला,
गणपती दिसला ग मला, गणपती दिसला
गणपती दिसला ग,
देव गालात हसला
गणपती दिसला ग,
देव गालात हसला
जास्वंदीच्या फुलात मला,
गणपती दिसला ग मला, गणपती दिसला
गणपती दिसला ग मला,
उंदरावर बसला
गणपती दिसला ग मला,
उंदरावर बसला
जास्वंदीच्या फुलात मला,
गणपती दिसला ग मला, गणपती दिसला