अभंग→गणपतीगणराया लवकर येई♡ Favoriteगणराया लवकर येई। भेटी सकलासी देई॥ अंगी शेंदुराची उटी। केशर कस्तूरी लल्लाटी॥ १ ॥ पायी घागुऱ्या वाजती। नाचत आले गणपती॥ २ ॥ अवघ्या गणाचा गणपती। हाती मोदकाची वाटी॥ ३ ॥ तुका म्हणे शोधून पाहे। विठ्ठल गणपती दुजा नोहे॥ ४ ॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→