आरती→गणपतीगणराया आरती ही तुजला♡ Favoriteगणराया आरती ही तुजला ॥ धृ.॥ रुणझुण पायीं वाजति घुंगूर । गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥ भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी । पुजिती जन तुजला ॥ २ ॥ गंध पुष्प धुप दीप समर्पुनी । अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥ भक्त हरी हा आठवितो रुप । गातो तव लीला ॥ ४ ॥आणखी भक्ती साहित्यआरती पहा→