अभंग→विठ्ठलधर्म करा धर्म करा♡ Favoriteधर्म करा धर्म करा तेणे देव येती घरा ।।धृ।। धर्म पांडवांनी केला संगे देव राबविला ।।१।। धर्माविणा नाही गती धर्म तयाचेसंगती ।।२।। तुका म्हणे धर्म कोण जाणे तयाचे वर्ण ।।३।।आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→